सावधान !!!!!!       “या” गावात गँस वितरकाकडुन नागरिकांची फसवणूक

सावधान !!!!!! “या” गावात गँस वितरकाकडुन नागरिकांची फसवणूक

दौंड

महालक्ष्मी गॅस एजन्सी यवत यांचेकडून 01 ऑक्टोम्बर रोजी शिवाजी चौक वरवंड येथे गॅस टाकी वितरण करत असताना सदर गॅस टाकीचे वजन केले असता सरासरी 3 किलो प्रमाणे कमी भरले तीन ते चार गॅस ग्राहकांच्या टाक्या वजन केल्या असाता त्या सुद्धा कमी भरल्या यावेळी पुरवठा विभागास माहीती देऊन गॅस एजन्सी बाबत रितसर पंचनामा करण्यात आला आहे.यावेळी पुरवठा विभागाचे दोडोरे यांनी पंचनामा केला व पाटस पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली.

यावेळी प्रदिप दिवेकर उपसरपंच,किशोर दिवेकर पोलीस पाटील,मारुती फरगडे ग्रामपंचायत सदस्य,राजेद्र शेलार संघटक,आशोक फरगडे,बापु बारवकर, सुभाष दिवेकर,नाथा थोरात,विक्रम शेळके इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *