पुणे
पुरंदर येथिल नवीन विमानतळ प्रस्तावित गावांमधील विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या लोकांनी पवार साहेबांची भेटघेतली.
यावेळी पवार साहेबांना नवीन जागे विषयी प्राप्त केलेली माहिती देण्यात आली तसेच प्रशासनाने पुरवलेली माहिती कशी खोटी आहे हे पुराव्यासाहित पवार साहेबांना दाखवण्यात आले.
यावेळी पवार साहेबांनी विमानतळाची जागा अजुन फिक्स झाली नसल्याचे सांगितले व 3 जागांची पाहणी करुन माहिती जमा केली जात आहे असे सांगितले.
हि भेट घडवुन आणण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी सोशल मीडियाचे अध्यक्ष संतोष कोलते आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी प्रयत्न केले.
यावेळी विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, उद्धव भगत, शशीभाऊ गायकवाड, हरिदास खेसे, चंद्रकांत चौंडकर, दादा आंबोले, महेश कड, अंकुश भगत, शैलेश रोमन, सदाशिव चौंडकर, किरण साळुंखे, महेंद्र खेसे, भरत बोरकर, पोपट खैरे, प्रदीप खेसे, संदीप रोमण आदी उपस्थित होते
पवार साहेब बोलतात एक आणि करतात एक