पुणे
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुरंदर हवेलीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना भाजप व विविध लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांचा यात समावेश आहे. यापैकी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुचवलेल्या पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील विकासकामांना जिल्हा नियोजन समितीने १०.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात आरोग्य केंद्राच्या इमारती, अंगणवाडी इमारती, ग्रामीण मार्ग, नागरी सुविधा, जनसुविधा अशा विविध विकास कामांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्याची मधल्या ३ वर्षांच्या काळात निधीच्या बाबतीत मोठी वाताहत झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहेत. याशिवाय हवेलीसाठी मुख्यमंत्र्यांनी ५ कोटी रुपये विशेष निधी दिल्याचेही शिवतारे यांनी सांगितले.
आंबळेतील कामांच्या मंजुरीसाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विठ्ठल जगताप यांच्या पाठपुराव्याला आले यश
शिवतारे यांनी सुचविलेल्या मंजूर विकासकामांचा तपशील खालीलप्रमाणे –
आरोग्य केंद्र/उपकेंद्र दुरुस्ती – प्रत्येकी १० लाख रुपये
माळशिरस, खळद, नीरा, पिसर्वे, मांडकी, बेलसर (एकूण – १.२० कोटी)
अंगणवाडी इमारत बांधकाम – प्रत्येकी ११.२५ लाख रुपये
गराडे गावठाण, भिवरी (माळवाडी), कोडीत बु (म्हस्कोबावाडी), सोमुर्डी, गराडे (दुरकरवाडी), हरगुडे, आंबळे (रामवाडी), रीसे, वीर, राख (क्र १), कर्नलवाडी, मांडकी (शिंदेवाडी), जेऊर गावठाण, थापेवाडी (एकूण – १.५७ कोटी)
ग्रामीण मार्ग – लेखाशीर्ष ३०५४/५०५४
राष्ट्रीय महामार्ग ९६५ ते वाळूंज गाव रस्ता – ४० लाख
सिंगापूर चौंडीआई मंदिर ते मगरपट्टा – २० लाख
दिवे राष्ट्रीय महामार्ग ९६५ ते चिंचावले – २० लाख
माळशिरस राजुरी रस्ता ते मराठेवस्ती सिंधी मळा रस्ता – २० लाख
साकुर्डे पवार वस्ती रस्ता – १५ लाख
हरगुडे स्मशानभूमी ते जनाई मंदिर – ३५ लाख
खळद गोटेमाळ रस्ता ३५ लक्ष
पिंगोरी एनडी वस्ती रस्ता – २० लाख
परिंचे जाधव वस्ती रस्ता ग्रा मा ८० – २० लाख
राख ते रणवरेवाडी रस्ता ग्रा मा १९८ – १० लाख
दिवे ते भापकरमळा रस्ता – ३० लाख
वाल्हा घोडेउड्डाण मांडकी धुमाळवाडी ते रा.मा १३१ – ५० लाख (एकूण – ३.१५ कोटी)
नागरीसुविधा अंतर्गत कामे – मोठ्या ग्रामपंचायती
दिवे खंबाई रस्ता कॉक्रीटीकरण – २० लाख
दिवे धनगरवस्ती वाण्याचा मळा ते काळ्याचा दरा – २० लाख
वीर घोडेउड्डाण रस्ता – ३० लाख
निरा वॉर्ड क्र. १ ते ५ मध्ये रस्ता (प्रत्येकी ७ लक्ष) ३५ लाख
निरा वॉर्ड क्र मध्ये ६ रस्ता करणे. ५ लाख
वाल्हे स्मशानभूमी सुधारणा करणे. १० लाख
वाल्हे दफनभूमी सुधारणा करणे. १० लाख
दिवे चिंचावले ते सुरज झेंडे वस्ती रस्ता करणे. १० लाख
दिवे पवारवाडी अंतर्गत रस्ता १० लाख
दिवे पुरंदर उपसा ते बारानळ्या रस्ता करणे. १५ लाख
दिवे चिंचावले येथे अंतर्गत रस्ता करणे – ५ लाख (एकूण – १.७० कोटी)
जनसुविधा अंतर्गत कामे – प्रत्येकी ५ लाख
राजेवाडी बधेमळा ते सणसमळा, पारगाव रेल्वे गेट ते गजानन मेमाणे वस्ती रस्ता, पारगाव चौक ते गायरानवस्ती रस्ता, एखतपूर स्मशानभूमी सुधारणा, टेकवडी स्टेशन खांडगेवस्ती ते इंदलकर वस्ती रस्ता, आंबळे शिवनगर ते बेंदवस्ती रस्ता, खळद कावडमार्ग ते फुलेपाटी रस्ता, नाझरे सुपे भगवान मिस्री ते माने विहीर रस्ता, गुरोळी विकासवाडी ते महाडिक वस्ती रस्ता, गुरोळी गावठाण अंतर्गत रस्ता, राजेवाडी दशक्रिया घाट सुधारणा, माहूर ग्रामपंचायत कार्यालय, यादववाडी गायकवाडवस्ती मोहन यादव शेताकडील रस्ता, बहिरवाडी गावठाण अंतर्गत रस्ता, सटलवाडी अंतर्गत रस्ता, पिंगोरी गावठाण अंतर्गत रस्ता, कोडीत बु. गावठाण अंतर्गत रस्ता, वारवडी अंतर्गत रस्ता, भिवरी दशक्रिया घाट सुधारणा, चांबळी दशक्रिया घाट रस्ता, सुकलवाडी रामदास पवार ते रामदास चव्हाण घर रस्ता, पिंपळे नाईकवस्ती अंतर्गत रस्ता, केतकावळे अंतर्गत रस्ता, नायगाव काशिनाथ खळदकर वस्तीकडे जाणारा रस्ता, नायगाव बाळासाहेब शेंडगे वस्तीकडे जाणारा रस्ता, घेरा पुरंदर पठारे वस्ती येथील रस्ता, काळदरी खराडवाडी अंतर्गत रस्ता, पानवडी स्मशानभूमी सुधारणा, सुपे खुर्द अंतर्गत रस्ता, गराडे ढोणेवाडी अंतर्गत रस्ता, परिंचे दशक्रिया घाट सुधारणा, हिवरे नारायणनगर रस्ता, काळेवाडी स्मशानभूमी ते रामदास झेंडे वस्ती रस्ता, बेलसर स्मशानभूमी रस्ता.
(एकूण – १.७० कोटी)
जनसुविधा – प्रत्येकी १० लक्ष
बेलसर भीमनगर चौक ते चोपणवस्ती रस्ता, बेलसर अंतर्गत गटार, पिसर्वे नाईकमळा ते कडबाण वस्ती रस्ता, पिसर्वे पिंपळाचा मळा ते चक्रघायताळ वस्ती रस्ता, माळशिरस अंतर्गत पालखी मार्ग, नाझरे सुपे अंतर्गत रस्ता, मांडकी गावठाण अंर्तगत रस्ता, मावडी क.प. जगताप आळी ते खोमणे आळी रस्ता, सोनोरी अंतर्गत रस्ता, सोमुर्डी जुनवने वस्ती रस्ता, नावळी मेन रोड ते दशरथ म्हस्के घर, राख अंतर्गत रस्ता, धनकवडी येथील गायकवाड वस्ती रस्ता,
(एकूण – १.३० कोटी)