पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथील नारायण महाराज अनंतात विलीन

पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथील नारायण महाराज अनंतात विलीन

पुरंदर

श्री क्षेत्र नारायणपूर येथील भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य विश्वचैतन्य श्री सद्गुरु नारायण महाराज (आण्णा) यांचे सोमवार (दि.०९) रात्री अकरा वाजेच्या सुमारास निधन झाले.

मंगळवारी (दि.१०) श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी नारायण महाराजांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

दुपारी तीन वाजता मंदिरातून अंत्यसंस्कारासाठी अंत्ययात्रा निघेल. चार वाजता यज्ञकुंडाजवळ अग्निसंस्कार होतील. शिवदत्त नाम 200 कोटी यज्ञकुंड श्री क्षेत्र नारायणपूर येथे हा विधी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *