पुणे
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन ता.पुरंदर जि.पुणे येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह कडेपठार मंदिर पायथ्याशी फोरेस्ट एरिया मध्ये सापडला आहे.
वर्णन
दिनांक. 09/08/2025 रोजी चे पूर्वी मयत असुन अनोळखी पुरुष इसम वय- अंदाजे 65 वर्ष असुन अंगात पांढरे रंगाचा शर्ट व पांढरे रंगाचा पायजमा आहे.

मयताची ओळख पटल्यास Api दीपक वाकचौरे
8169837481 , psi महेश patil 9637415530 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जेजुरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.