पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली वाया ; जिल्हापरिषद निवडणुकीसाठी हे आहे गटनिहाय आरक्षण

पुरंदर तालुक्यातील दिग्गजांची तयारी गेली वाया ; जिल्हापरिषद निवडणुकीसाठी हे आहे गटनिहाय आरक्षण

पुरंदर

पुणे जिल्हा परिषदेच्या पुरंदर तालुक्यातील पाच गटांसाठी आरक्षण खालील प्रमाणे. 

मांडकी – परींचे  = सर्वसाधारण 


दिवे – गराडे =   सर्वसाधारण महिला


पिसर्वे – माळशिरस = सर्वसाधारण 


वाल्हा – नीरा = सर्वसाधारण महिला


बेलसर – कोळविहिरे = सर्वसाधारण महिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *