पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आमदार संजय जगताप बिनविरोध

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आमदार संजय जगताप बिनविरोध

पुरंदर

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सलग दुसर्यांदा आमदार संजय जगताप यांची संचालक पदी निवड झाल्याने तालुक्यातील जनतेच्या मनात आनंदाचे वातावरण आहे.

बँकेच्या माध्यमातुन व आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातुन तालुक्यातील जनतेला व शेतकर्यांना फायदा व्हावा ही इच्छा तालुक्यातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *