त्यांच डोक आता काम करत नाही ; त्यामुळे आता “त्यांच” डोकं गौमुत्राने साफ करावे लागणार

त्यांच डोक आता काम करत नाही ; त्यामुळे आता “त्यांच” डोकं गौमुत्राने साफ करावे लागणार

औरंगाबाद

पैठणच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिडकीनवरुन निघाल्यानंतर तिथे गौमुत्र शिंपडण्यात आले होते. यावर संदिपान भूमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे.

गौमुत्र शिंपडण्याचे काम, हे सांगायचं काम चंद्रकांत खैरेंचे असल्याचे भूमरे म्हणाले.संदिपान भूमरे म्हणाले, “गौमुत्राने रोड साफ करण्यापेक्षा खैरेंचं डोकं गौमुत्राने साफ करावे लागणार आहे. आता त्यांना त्याची गरज आहे.

कारण त्याचे डोकं आता काम करत नाही. त्यामुळे त्यांचे डोके गौमुत्राने धुवावे लागणार आहे आणि ते आम्ही धूवू, त्याच्याशिवाय ते साफ होणार आणि खैरैंच डोकं काम करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *