पुरंदर
बेलसर येथे मा.राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतारे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने शिवसेना,युवासेना व विद्यार्थीसेना आढावा बैठक पार पडली.
चांगले विचाराचे लोक एकत्र आले तर एकत्र लढू अन्यथा शिवसेना ही स्वतःच्या ताकदीवर लढेल काँग्रेसबरोबर युती नाही म्हणजे नाही : विजय शिवतारे मा. राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
यावेळी दिलीप यादव जि.प.सदस्य, माणिक निंबाळकर जिल्हा नियोजन समिती सदस्य,मंदार गिरमे युवा सेना प्रमुख,अभिजित जगताप सासवड शहर प्रमुख, रमेश इंगळे,सागर मोकाशी,गणेश मुळीक,पोपट खेगरे अर्जुन धेंडे सरपंच,धीरज जगताप,मंगल जगताप,ग्रा प,अश्विनी जगताप ग्रा प स,सुवर्णा हिंगणे,रवी गरुड,नितीन जगताप,प्रवीणमामा गरुड, अनंता हिंगणे,महादेव आण्णा जगताप, शिवाजी जगताप,निखिल हेंद्र,सचिन गरुड,कुणाल गरुड,निलेश जगताप,राजू हेंद्रे, बाळासो बेलसरे,प्रकाश बनकर,गणेशदादा जगताप,राहुल जगताप,नामदेव जगताप,सुरज गरुड,शुभम गरुड,रईस मुजावर,ऋषी आबनावे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.