पुणे
जनतेतील सामान्य लोकांचे होणारे हाल लक्षात घेता पेट्रोल, डिझेल, गॅस च्या भयंकर दरवाढी विरोधात केंद्रातील भाजपा सरकार चा निषेध करत नसरवान पेट्रोल पंप, शंकर महाराज मठा शेजारी , पुणे सातारा रोड येथे २१/०७/२०२१ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १२ :०० वाजेपर्यंत स्वाक्षरी अभियान मोहीम राबविण्यात आली.
खडकवासला मतदारसंघातर्फे कोरोना चे सर्व नियम व अटी पाळून ही मोहीम राबविली, तरी या स्वाक्षरी अभियानाला व आंदोलनाला मा. अभयजी छाजेड (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस)( मा,राधिकाताई मखामले महाराष्ट्र प्रदे सरचिटणिस पश्चिम महाराष्ट्र महीला )अध्यक्ष मा.लहू अण्णा निवंगुणे (अध्यक्ष बा. लो. मतदारसंघ ) मा. अवधूतजी मते (जि. उपाध्यक्ष ) मा. अतुलजी कारले (जि. सरचिटणीस,) मा. किशोरजी रायकर (अध्यक्ष खडकवसला मतदारसंघ,) मा.नरसिंह आंदोली (ओ. बी. सेल अध्यक्ष) , मा. निलेशजी सांगळे (उपाध्यक्ष खडकवासला मतदारसंघ) मा.अमितजी धोंगडे (सरचिटणीस खडकवासला ) मा. सौरभजी शिंदे (सरचिटणीस खडकवासला) मा. गणेशजी गुगळे ( पुणे शहर जिल्हा सचिव ) , मा. सुजितदादा गोसावी, मा. माहेशदादा गायकवाड, मा सौ कल्पना ताई उनवणे( सचिव पुणे शहर जिल्हा) मा. रजियताई बल्लारी( (पुणे शहर सरचिटणीस ), मा.ज्योती ताई आरवेन ( पुणे शहर सरचिटणीस ),
मा. मनिषाताई गायकवाड (पुणे शहर सरचिटणीस) काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.