विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधुन बहुजन हक्क परिषदेच्या माळशिरस शाखेचे दिमाखात उद्घाटन

विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधुन बहुजन हक्क परिषदेच्या माळशिरस शाखेचे दिमाखात उद्घाटन

पुरंदर

बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य माळशिरस शाखेचे ओपनिंग विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचा शाखा उदघाटन बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शशी भाऊ गायकवाड, महाराष्ट्र राज्य सचिव कैलास धिवार , बहुजन क्रांती मोर्चा संयोजक अमोल लोंढे , महाराष्ट्र राज्य संघटक बदाम अण्णा माकर साहित्यिक दशरथ यादव पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष डुबल, सामाजिक कार्यकर्ते सागर चव्हाण, माळशिरस उपसरपंच राजेंद्र गद्रे ,सामाजिक कार्यकर्ते आप्पा भांडवलकर,धिरज जगताप,पुणे जिल्हा सचिव संदेश सोनवणे,पुरंदर तालुकाध्यक्ष अनिकेत बोडरे,पुरंदर तालुका युवक अध्यक्ष कृष्णा फुलवरे, केतकावळा शाखेचे अध्यक्ष सिद्धार्थ यादव, विशाल पेटकर,विकास भांडवलकर,माळशिरस शाखा अध्यक्ष महेश गायकवाड, उपाध्यक्ष आसमान शेख, कार्याध्यक्ष प्रेमानंद गायकवाड सचिव सुशांत मापारे, सहसचिव ओंकार गायकवाड, खजिनदार सौरभ गायकवाड, सहखजिनदार हर्षद बारावडे, सल्लागार विनोद गायकवाड माळशिरस शाखेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *