मावडी कडेपठार येथे महीलांसाठी लसीकरण.

मावडी कडेपठार येथे महीलांसाठी लसीकरण.

पुरंदर

मावडी कडेपठार(ता, पुरंदर)येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महीलांसठी कोविड १९ चे विशेष लसीकरण मोहीम राबवली गेली.यामध्ये १०० महिलांना कोविल्डशिल्ड चे डोस देण्यात आले.

तसेच भारत फोर्ज कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या कॉम्पुटर,प्रिंटर व वैद्यकीय मदत सुपूर्द करण्यात आली.यावेळी अजित युवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे,सचिन टेकवडे,समुदाय आरोग्य अधिकारी सुमेध खिलारे,चंद्रकांत भामे,राजेंद्र भामे,दत्तात्रय भामें,महेंद्र भामे,सूर्यकांत भामे,सुश्मिता भामें, वसुता विसापुरे व आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

मावडी कप(ता, पुरंदर)येथे कॉम्पुटर व वैद्यकीय साहित्य सुपूर्द करताना अजिंक्य टेकवडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *