मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते होणार

मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते होणार

पुणे

मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

उरुळी कांचन ( ता. हवेली ) येथे डिसेंबर महिन्यात होणा-या मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी बारामती येथे जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर,मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,पुणे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुनील लोणकर,जिल्हा समन्वयक सुनीलनाना जगताप,पुणे जिल्हा सोशल मिडीया अध्यक्ष जनार्दन दांडगे,हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्रबाप्पू काळभोर,बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *