मनसेच्या आमदाराने म्हणावं का? पक्ष आणि इंजिन माझंच : अजित पवारांची टीका

मनसेच्या आमदाराने म्हणावं का? पक्ष आणि इंजिन माझंच : अजित पवारांची टीका

मुंबई

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर राज्यातील परिस्थितीवरून जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाच्या निर्णयावरून अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य करताना ‘ज्या पक्षाचे एक आणि दोन आमदार आहेत, त्यांचं काय? मनसेचा एक आमदार आहे, त्यांनी म्हणावं का? पक्ष आमचा इंजिन देखील माझंच आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *