भारत फोर्ज कंपनीकडुन आंबळे उपकेंद्रास वैद्यकिय साहित्याची मदत

भारत फोर्ज कंपनीकडुन आंबळे उपकेंद्रास वैद्यकिय साहित्याची मदत

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील पुर्व भागात असणार्या आंबळे गावातील आरोग्य उपकेंद्रास भारत फोर्ज कंपनीकडुन वैद्यकिय साहित्याची मदत करण्यात आली आहे.

स्प्रे पंप १,संगणक १, प्रिंटर १, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन १, थरमल गण ४, ऑक्सी मिटर ४, ग्लुकोमीटर 3, ग्लुकोमीटर ट्रिप्स ४, इमर्जन्सी लाईट ४ असे उपकेंद्रास देण्यात आलेल्या साहित्याचे स्वरुप आहे.

हे सर्व साहित्य भारत फोर्ज लिमिटेड सी एस आर विभाग प्रमुख डॉक्टर लीना ताई देशपांडे यांचेकडून जलदुत श्री सागर तात्या काळे यांच्या पाठपुराव्याने आरोग्य उपकेंद्र आंबळे यांना देण्यात आले आहे.आरोग्य विभाग आंबळे व समस्त ग्रामस्थ आंबळे यांच्याकडुन भारत फोर्ज कंपनीचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *