सोलापुर
भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या सहसंयोजक
(उपाजिल्हा अध्यक्ष ) पदी मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथील वैजिनाथ औदुंबर धेडे यांची निवड करण्यात आली आहे
यासमंधीचे निवडचे पत्र जिल्हाध्यक्ष रविराज नागणे यांनी प्रदान केले आहे.
मुलभूत हक्कांकरीता व त्यांच्यावर होणार्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधत नि:स्वार्थपणे कार्यत राहुन बीजेपी च्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवुन प्रामणिक व निष्ठावंत कार्यकत्याची बांधणी कारुन सोलापुर जिल्हाच्या कार्यक्षेत्रात बीजीपीच्या शाखा खोलुन अन्याय विरुध्दा आवाज उठवणार असल्याचे यावेळी वैजिनाथ धेडे यांनी सांगिताले.
यावेळी,भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख ,
मा.सुभास ( बापु ) देशमुख आमादार दक्षिण ,
मा.विजयकुमार (मालक ) देशमुख उत्तार सोलापुर
भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या प्रदेश संयोजक मा.जयसिंग चव्हण ,प्रभारी मा.प्रमोद जठार ,ससंयोजक मा.डाँ भागवान चव्हण ,सचिव मा. हर्षल साने ,
पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मा.संजय चोगोले ,कार्याध्यक्ष पिंटू भोसाले ,मोहोळ तालुकध्यक्ष आनंद गावाडे ,
सावाळेश्वरचे पोलिस पाटील ,मा.मारुती मुंडे , आनंद फात्तारे , माधुकार आठवाले ,याशांवात फात्तारे , आदुंबर धेडे , अतुल धेडे , मोनोहार ( भाऊ )डोंगारे आदींनी निवडी बद्दल वैजिनाथ धेडे यांचे अभिनंदन केले
Best