पुरंदर
हकीगत फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, ता. 20/4/2023 रोजी रात्री 9.00 वा. चे सुमारास लपतळवाडी येथे राहते घरी नवरा पांडूरंग शंकर पिलाणे हा दारु पिवून येवून माझे बाहेर अनैतिक संबंध आहेत असा समज करुन घेवून मला हाताने मारहाण करुन, शिवीगाळ करुन, तू इथे रहायचे नाही अशी दमदाटी केली.
तसेच माझे डावे दंडाचा चावा घेवून दुखापत केली आहे. म्हणून माझी त्याचेविरुध्द तक्रार आहे.
पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ खोमणे करित आहेत.