पुरंदर तालुक्यातील “या” ठिकाणी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह;पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन

पुरंदर तालुक्यातील “या” ठिकाणी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह;पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन

पुणे

पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत दौंडज ते वाल्हा रेल्वे ट्रॅकवर दि. 01/07/2025 रोजी सायंकाळी आठ वाजताचे सुमारास एक अनोळखी पुरुष इसम मयत अवस्थेत मिळाला आहे.

सदर इसमाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असुन अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळया रंगाची हाप पॅन्ट असा पेहराव आहे. तरी ओळख पटविण्यासाठी जेजुरी पोलिसांत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपर्क

Api दीपक वाकचौरे ; 8169837481

psi केशव जगताप ; 7769093100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *