पुरंदर
पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील निशांत नवनाथ फडतरे वय-17 वर्षे हा कोणालाही न सांगता घरातून निघून गेला आहे.
त्याच्या अंगात निळे रंगाचा हात बाहेरचा शर्ट, त्यावर पिवळ्या रंगाचे जर्किन ,निळया रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे.
वरील वर्णनाचा मुलगा कुणाला दिसल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
9923885781- पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप सासवड पोलीस स्टेशन
7620970938-सहाय्यक पोलिस निरिक्षक दुरंदे यांच्याशी संपर्क करावा.