पुरंदरमधील गुर्होळीतील “यां”ची पकडली विजचोरी

पुरंदरमधील गुर्होळीतील “यां”ची पकडली विजचोरी

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या गुर्होळी गावात मे. माऊली मिल्क कलेक्शन व चिलींग सेंटर याठिकाणी महावितरणच्या भरारी पथकाने धाड मारुन विजचोरी पकडली आहे.

फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, यातील श्री.सुनील रामचंद्र खेडेकर रा.गुर्होळी ता.पुरंदर जि.पुणे यांनी अनाधिकृतरीत्या, बेकायदेशीरपणे, स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी महावितरण कंपनीची वीज चोरून वापरलेली आहे. म्हणुन माझी सदर वीज वापरदार यांच्या विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003कलम 135 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.

सदरची फिर्याद हरेश रामचंद्र भवर यांनी दाखल केली असुन पुढील तपास पोनि घोलप यांचे मार्गदर्शनाखाली कानतोडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *