पुण्यातील धक्कादायक घटना!!!!!       बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर केला अत्याचार

पुण्यातील धक्कादायक घटना!!!!! बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर केला अत्याचार

पुणे

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागात बंदुकीचा धाक दाखवत परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेवर आरोपीने अत्याचाराचं कृत्य केलं आहे. या प्रकरणी संजय बाजीराव भोसले या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.उत्तर प्रदेशमधील गाजियाबादची महिला आहे.

उत्तर प्रदेशची तरुणी पुण्यात निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आली होती. मात्र, महिलेला निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी अनेक लागणार होते. त्यामुळे महिला पुण्यात राहण्यासाठी भाड्याने घर शोधत होती.त्यावेळी तिची ओळख संजय बाजीराव भोसले याच्याशी झाली.

त्याने महिलेला रुम भाड्याने देतो असं म्हणत बोलून घेतलो. त्यानंतर संजय भोसलेने बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *