नीरा येथे आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

नीरा येथे आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील निरा येथे आणाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आंनाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे आज सकाळी दहा वाजता नीरा ग्रामपंचायत समोर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्हार अर्पण करून दीप ज्योत प्रज्वलित करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य, संजयागांधी निराधार समितीचे पुरंदर तालुका सदस्य राजेश चव्हाण भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका अध्यक्ष दादा गायकवाड,प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटोळे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे राष्ट्रवादी ओ बी सी सेलचे बापूराव पाटोळे, प्रहार जनशकतीचे उपाध्यक्ष मंगेश धमाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे,जयंती समितीचे अध्यक्ष राजेश गोरे, इत्यादी उपस्थित होते.

सुनील पांडे यांना लोकशाहीर आंनभाऊ साठे समाज रत्न पुरस्कार प्रदान

पुरंदर तालुक्यातील नीरा येथील सुनील पांडे यांना नीरा येथील अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्यावतीने  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज रत्न पुरस्कार   देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

दिनांक 1 ऑगस्ट रोजी निरा येथील ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात. झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो.अण्णाभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटोळे निरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते पांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य, संजयागांधी निराधार समितीचे पुरंदर तालुका सदस्य राजेश चव्हाण भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका अध्यक्ष दादा गायकवाड,प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पाटोळे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे बापूराव पाटोळे, प्रहार जनशक्तीचे उपाध्यक्ष मंगेश धमाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे,जयंती समितीचे अध्यक्ष राजेश गोरे, अड.आदेश गिरमे ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, अभिजित भलेराव नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मव्हण नीरा दुर्क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *