पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळेतील तत्कालीन असणार्या गेट नं.१५ वर बांधलेल्या बोगद्यातुन सध्या पाण्याचाच उपळा चालला आहे.
पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे गावातुन जाणार्या पुणे कोल्हापुर रेल्वे मार्गावरील गेट नं१५ वर रेल्वेने बोगदा बांधुन वाहतुक सुरु केली खरी पण या बोगद्यातुन पाऊस नसतानाही पाण्याचा बुडबुडा चालु आहे.
या ठिकाणी चार ते पाच दिवसापुर्वी पाऊस होऊन गेलाय तरीही या बोगद्यातुन पाण्याचे ज़र बुडबुडे निघत असतील तर मोठा पाऊस झाल्यावर या बोगद्याचे काय होईल व प्रवाशांनी कसा प्रवास करायचा हाच प्रश्न पडला आहे.