पुरंदर
पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार मा श्री संजयजी जगताप यांच्या संकल्पनेतून आणि महावितरणच्या माध्यमातून माळशिरस येथे महावितरण आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी आमदार संजयजी जगताप जिल्हा परिषद सदस्य दत्ता शेठ झुरंगे नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती नंदू काका जगताप पंचायत समिती सदस्य सुनीता काकी कोलते, सोनाली ताई यादव, पुरंदर तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष माऊली यादव, संभाजी नाना काळाने, महावितरणचे कार्यकारी अभियंता वनमोरे साहेब, सासणे साहेब, जाधव साहेब, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके सर,राजुरी चे सरपंच उद्धव भगत, रिसे गावचे सरपंच अविनाश चव्हाण, रमेश काका पिसाळ, दादा आंबोले, पत्रकार दत्ता जाधव, माळशिरस चे उपसरपंच गोकुळ यादव, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या मध्ये घरगुती कनेक्शन व गावातील वीज वाहक तारा ट्रान्सफार्मर दुरुस्ती करून दिली जाणार आहे. या कामा मुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले