दौंड
दौंड तालुका यवत कृषी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. महेशदादा पासलकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. विठ्ठलरावजी दोरगे, यवत गावचे विद्यमान उपसरपंच मा. सुभाष बाप्पु यादव, काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे खजिनदार मा. कैलास आबा दोरगे, वि. वि. सो. विद्यमान चेअरमन मा. रमेश आण्णा यादव, ग्रामपंचायत सदस्य मा. नाथदेव आबा दोरगे, मा. उपसरपंच मा. भाऊसाहेब दोरगे, शिवसेना विभागप्रमुख मा. हनुमतंजी निगडे, शाखाप्रमुख मा. अशोक दादा दोरगे, शिवसेनेचे मा. सचिन दादा दोरगे, पोपटराव दोरगे, शंकरराव शितोळे जी, अपंग कल्याण व पुनर्वसन समीती पुणे सदस्य मा. शिवाजीराव शितोळे जी, चंद्रकांत जी दोरगे, निरजंनजी ढमाले, अमितजी पवार, रोहनजी दोरगे, वि. वि. सो. माजी चेअरमन मा. आण्णासाहेब दोरगे, दादासाहेब माने, राहुलजी फडके, अशोक आबा जाधव, चिंतामणी मदने, विकासजी बधे, दत्तात्रय धुमाळ, ओकांरजी चोभे, दत्तात्रय चोभे, अनिकेत चोभे, केतन चोभे, तुषार पवार, सुरज दोरगे, गणेश टिमगीरे आदी शिवसैनिक पदाधिकारी, शेतकरी, पत्रकार, महिला वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.