पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणारे आंबळे हे गाव.ह्या गावात कोरोणाचा शिरकाव नव्हता. आंबळे ग्रामपंचायतीने कायमच पुर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची कायमच खबरदारी घेतली होती.
परंतु ग्रामपंचायत प्रशासनांच्या सुचनांचे पालन न केल्यामुळे आज एकाच दिवसात आंबळे गावात तब्बल ५ जण कोरोणा बाधीत झाले आहेत.
गावातील सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेले नियम पाळावेत असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.