आमची जागा आम्हाला परत द्या

आमची जागा आम्हाला परत द्या

सासवड:

भाजपाचा जाहिर पाठिंबा 

सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व  मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी  या उपोषणाला सासवड शहर भारतीय जनतापार्टीच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देण्यात आला यावेळेस उपोषण करते. तुकाराम भांडवलकर . गुलाब शेठ भंडलकरगोपाळ भांडवलकर बबन भांडवलकर आप्पा भांडवलकर सोपान भांडवलकर .रामदास भांडवलकर खोमदास भांडवलकरराजेंद्र भांडवलकर  दिनेश भांडवलकर ओमकार भांडवलकर हेमंत भांडवलकर तसेच सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप.उपाध्यक्ष अमोल जगताप. कार्याध्यक्ष आनंद भैय्या जगताप .पुरंदर तालुका सरचिटणीस नदीम इनामदार .सचिन जगताप.लोकेश जगताप. आकाश पोद्दार व पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *