सासवड
सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी या उपोषणाला मी वडार महाराष्ट्र संघटना वआंबोडी गावचे सरपंच सुशांत भांडवलकर जाहीर असा पाठिंबा देण्यात आला यावेळेस उपोषण कर्ते तुकारामभांडवलकर,गोपाळ भांडवलकर,बबन भांडवलकर आप्पा भांडवलकर,रामदास भांडवलकर, भांडवलकर खोमदास,राजेंद्रभांडवलकर,दिनेश भांडवलकर, ओमकार भांडवलकर,हेमंत भांडवलकर तसेच मी वडार महाराष्ट्राचा संघटना अध्यक्षनवनाथ धोत्रे,राजेंद्र धोत्रे,आंबोडी गावचे सरपंच सुशांत भांडवलकर, भिवडी गावचे सरपंच लखन चव्हाण,हिवरे गावचेसदस्य दिपक चव्हाण,बापू शिरसागर,राजाराम बापू जगताप,विनायक भांडवलकर,दिनेश भांडवलकर,ओमकार भांडवलर उपस्थित होते.