पुणे
मध्यप्रदेशमधील उज्जैनमध्ये सरपंच आपल्या प्रेयसीबरोबर हॉटेलमध्ये गेल्याची माहिती पत्नीला समजल्यानंतर तीने या दोघांना गाडीत बसतांना गाठले.
त्यानंतर या प्रेयसीला पतीसमोरच मारहाण केली.या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. निमज येथील सावनचे सरपंच जितेंद्र माळी असून त्यांचे अगोदरच दोन लग्न झालेली आहे. आता तो अंगणवाडी सेविकेच्या प्रेमात पडला आहे.
ही गोष्ट दुस-या पत्नीला समजल्यानंतर तीने पाळत ठेवत या दोघांना पकडले व पुढे चांगलाच तमाशा घडला. या तिघांना त्यानंतर पोलिस स्थानकात नेण्यात आले. सध्या ही घटना चांगलीच चर्चेत आहे.