पुरंदर
पुरंदर तालुक्यातील आंबळे याठिकाणी तीनच दिवसात तब्बल २० जण कोरोणा पॉझीटीव झाल्याने पुरंदरच्या पुर्व भागातील कोरोणा हॉटस्पॉट बनले आहे.
संपुर्ण देशातच कोराणाने पुन्हा डोके वर काढले असताना तिसरी लाट येण्याचे संकेत असताना ग्रामीण भागातील एकाच गावात तीन दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधीत झाले असल्याने ही तिसर्या लाटेचेच संकेत आहेत काय? असा प्रशन आहे.
कोरोणा बाधीतांची संख्या वाढली असताना सामान्य मानसात व गावात पुर्णपणे घबराटीचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे.