पुणे
पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणातील मतदान प्रक्रिया सुरु असुन दुपारपर्यंत गराडे गणात सर्वाधिक म्हणजेच ५३.५७ टक्के तर दिवे गणात ४२.५८ टक्के मतदान झाले आहे.
बेलसर गणात ३५ टक्के,माळशिरस ३४ टक्के,भिवडी ३१ टक्के, वीर ३५ टक्के, कोळविहिरे ३४ टक्के तर निरा गणात ३३ टक्के मतदान झाल्याचे कळत आहे.

