अकलुज
अकलूज व माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये व नातेपूते ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतरणकरण्यासाठीअकलूज येथे सुरु असलेल्या उपोषणास मानव संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी आ सौ शितलदेवीमोहिते पाटिल यांनी ग्रामपंचायतीचा शासन दरबारी चार वर्षापूर्वी ठराव व सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असूनशासनाने अद्याप तिन्ही ग्रामपंचायतीचे नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये रुपांतर केले नसल्यामुळे अकलूज माळेवाडी वनातेपूते ग्रामस्थांनी प्रांतकार्यालयासमोर साखळी उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे गावच्या विकासासाठी मुलभूतसुविधा आवश्यक आहेत त्यासाठी नगरपरिषद व नगर पंचायत होणे आवश्यक आहे असे सांगितले मा.श्री जी एम भगत साहेब यांनी एकुण परिस्थिती समजून घेऊनसमितीच्या वतीने उपोषणास समर्थन दिले व समितीच्या वतीने पाठपुरावा करण्याची हमी दिली यावेळी उपोषण स्थळीआदरणीय मा श्री विजयसिंह मोहिते पाटिल माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शितलदेवी माने पाटिल सतीश माने पाटिलइशिता मोहिते पाटिल पायल मोरे हर्षाली निंबाळकर अकलूज नातेपूते माळेवाडी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मानवसंरक्षण समितीचे मा श्री जी एम भगत साहेब जनसंपर्क अधिकारी मा.श्री अशोकराव हारे सातारा जिल्हा जनसंपर्कअधिकारी मा.श्री कादिर मुजावर फलटण तालुका जन संपर्क अधिकारी सौ वनिता कोरटकर उपाध्यक्षा सोलापूर जिल्हाहेमलता मुळीक जिल्हा निरीक्षक विजया कर्णवर अध्यक्ष करमाळा तालुका सोमनाथ वाघमारे करमाळा तालूका अध्यक्ष तसेच ग्रामस्थ उपस्थीत होते.