पुरंदर तालुक्यात भिषण अपघात!!!!!       चारचाकी व दुचाकीच्या अपघातात “या” गावातील एकाचा मृत्यु

पुरंदर तालुक्यात भिषण अपघात!!!!! चारचाकी व दुचाकीच्या अपघातात “या” गावातील एकाचा मृत्यु

पुणे

दिनांक 7/7/2025 रोजी दुपारी चार ते साडेचार वा. सुमारास वाल्हे गावचे हद्दीत माळवाडी जवळील उड्डानपुलाच्या उतारावर चार चाकी व दुचाकीच्या अपघातात निरा येथील अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 7/7/2025 रोजी दुपारी 4/15 ते 4/30 वा. सुमा टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच. 11 सी. क्यु 2857 वरील चालक गणेष बाळकृष्ण घाडगे वय 42 वर्षे रा. एकबे ता. कोरेगाव जि. सातारा याने त्याचे ताब्यातील वाहन जेजुरी बाजुकडुन निरा बाजुकडे घेवुन जात असताना ते हयगयीने निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवुन, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून चालवून, त्याचे समोर बाजुकडुन निरा बाजुकडे जाणारे दुचाकी नंबर प्लेटींना गाडी न. एम. एच. 11 अ. जे 9376 वरील अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद क्य 75 वर्ष रा. शिव तक्रारवाडी निरा वार्ड न 5 ता. पुरंदर जि. पुणे याचे दुचाकीस पाठीमागुन ठोस देवुन अपघात करून अपघातामध्ये अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद याचे डोकीस व शरीरावर झालेल्या जखमास व मृत्युस व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत.

म्हणुन फिरोज अल्लाउदीन सय्यद यांनी टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच. 11 सी. क्यु 2857 वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे वय 42 वर्षे रा. एकबे ता. कोरेगाव जि. सातारा याचेविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे

पुढील तपास पोसई पुजारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *