पुरंदर
पुरंदर तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट केल्याचे चित्र दिसत आहे.पुरंदर मध्ये तब्बल ३९५ संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी ८१ जणांचे कोविड १९ अहवाल पॉझिटीव आले आहेत.
पुरंदरमध्ये एकुण २८ रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत तर दुर्दैवाने कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.
आज रोजी पुरंदर तालुक्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ही २६९ इतकी असल्याचे आरोग्य विभागाने सांगीतले आहे.