पुरंदर
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी अर्जुन सोळंकी,राहुल सोळंकी,सोन्या पाटील,सागर नातू सर्व राहणार खंडोबा नगर,सासवड,तालुका पुरंदर,जिल्हा पुणे यांनी मीना विजय निघून यांच्या पतीला दगडाने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून मला तुझ्या डोक्यात दगड घालून मारून टाकीन अशी धमकी देत हात लावून माझे मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.

मीना विजय निघोल राहणार सासवड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भोसले करीत आहेत.