पुरंदर
आंबळे ग्रामपंचायत हद्दीतील सासवड-यवत रोडवरील गेट नंबर 15 व 16 अंडरपास ब्रिज ची पाहनी बारामती लोकसभामतदार संघाच्या लोकप्रिय खासदार संसद रत्न सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या सूचनेवरून रेल्वे बोर्डाचे सदस्य श्री प्रवीण शिंदेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील व रेल्वेचे दक्षिण विभागाचे अभियंता यादवसाहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी केली आंबळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने रेल्वे अंडरब्रिज च्या बाबतीत जे निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने आज ही पाहणी करण्यात आली यावेळी रेल्वेच्याअधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत तसेच ड्रेनेज च्या संदर्भात ज्या काही सूचना करण्यात आल्या होत्या त्याचा सकारात्मक दृष्टीनेविचार करून सदर कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी उपसरपंच सचिन दरेकर, माजी सदस्य प्रकाश दरेकर,सामाजिक कार्यकर्ते उमेश दरेकर, नारायण दरेकर, अजिंक्य दरेकर व इतर ग्रामस्थ यावेळीउपस्थित होते