नाशिक
नाशिक घंटागाड्यांमधून कचरा संकलित करून खत प्रकल्पात टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अंदाजे एक दिवसाचं स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.http://aapulkivivahsanstha.com
या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिकच्या खत प्रकल्पात टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जमा झालेल्या कचऱ्यात हे स्त्री जातीचे अभ्रक मिळाल्याची माहिती तेथील प्रशासनानं पोलिसांना दिली.http://aapulkivivahsanstha.com
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.दिवसभरात खत प्रकल्पमध्ये अनेक घंटागाड्या विविध विभागातून कचरा संकलित करून कचरा डेपोत आणतात. यामुळे हा कचरा नेमका कोणत्या विभागातील आहे.http://aapulkivivahsanstha.com
कोणत्या घंटागाडीतून आणला गेला हे समजणे अतिशय अवघड झाले आहे. जुन्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत हे अर्भक टाकण्यात आले होते. इंदिरानगर पोलिस प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.http://aapulkivivahsanstha.com