अखेर ठरलं !!!!! सरपंच,नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

अखेर ठरलं !!!!! सरपंच,नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यातील पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील पेट्रोल डिझेवर लावण्यात आलेल्या करामध्ये कपात करण्यात आली.

त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहे. दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची तसेच नगरपंचायत नगराध्यक्षाची थेट जनतेमधून निवड होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *