मुंबई कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलं होतं. वटवाघूळांमुळे परसलेल्या या घातक व्हायरसने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला. अजूनही जगावरून कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशाच परिस्थितीत आता
Maharashtra City: मुंबई
चिंताजनक! Coronavirusचा मेंदूवर होतोय वाईट परिणाम
मुंबई कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाच्या विविध लाटा अनेक देशांमध्ये चालू आहेत. म्हणून सावधगिरी बाळगणं फार महत्वाचं आहे. दरम्यान, पोस्ट कोविड लक्षणांवरील संशोधनातून एक आश्चर्यकारक
कोरोनाच्या बूस्टर डोसला परवानगी; ‘या’ लोकांना मिळणार डोस
मुंबई कोरोनाचा फटका जगातील अनेक देशांना बसला आहे. काही देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवातही झाली आहे. अमेरिका देखील त्या देशांमधील एक देश आहे ज्या ठिकाणी
बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला गर्लफ्रेंडनं गाठलं, केस धरून बेदम बदडलं
मुंबई विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्विस रोडवर तीन तरुणींचा फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. विक्रोळीच्या सर्विस रोडवर संध्याकाळी प्रेमी युगुलांचा राबता असतो.
कायद्याचा धाक उरलाय का? गाडी थांबवली म्हणून ऑन ड्युटी वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला
कल्याण नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत डोक्यात दगडाने मारहाण केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये घडली आहे. मारहाणीत
राज्यातील दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज द्या सामायिक न्यायमंत्री याच्याकडे मागणी
मुंबई अपंग वित्त महामंडळाकडून एकाही दिव्यांगांना सहा वर्षात व्यवसायासाठी कर्ज ,मंजुरी मिळालेली नाहीकोरणा महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दिव्यांग बांधवांना अपंग वित्त महामंडळ व्यवसायांसाठी कर्ज मिळावे यासाठी महाराष्ट्रराज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे साहेब यांची आज मंत्रालयात भेट घेऊण, प्रत्यक्ष चर्चा करून लेखीमागणी चे निवेदन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव महिलाअध्यक्ष सुरेखा ढवळे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी दिव्यांग व्यक्ती ना स्वयंरोजगारासाठी आर्थिक उपलब्ध व्हावे समाजातील दुर्बल दुर्लक्षित दिव्यांगांच्या जीवनातीलअंधकार दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 27 मार्च 2002 रोजी दिव्यांगमहामंडळाची स्थापना केली मागील सहा वर्षापर्यंत या मंडळाची कामगिरी राज्यातील अपेक्षा सर्वात चांगली होतीदिव्यांगांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे अपंग वित्त व विकास महामंडळ केंद्र सरकारचा सर्वोत्तम राज्यपुरस्कृतयंत्रणेचा राष्ट्रीय पुरस्कार घेऊन केंद्र शासनाच्या वतीने 2016साली गौरव करण्यात आला मात्र असे असतानाहीमहामंडळाला निधीची कमतरता भासत आहे त्यामुळे मागील सहा वर्षात दिव्यांग विकास महामंडळामार्फत एकाही दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात आलेलेनाही. तसेच महामंडळाला अधिकृतरीत्या गेले पाच वर्षापासून एम डी म्हणून अधिकारी नेमणूक नाही दिव्यांग व्यक्तींनास्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकानं मोबाईल शॉप आंँनव्हेईकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा दिनांक 10 जून 2019 शासन निर्णय आहे असेअसतानाही महाराष्ट्रातील एकाही दिव्यांगास व्यवसायासाठी फिरत्या वाहनावरील दुकानात अर्थसहाय्य देण्यात आलेलेनाही. दिव्यांगांना व्यवसायासाठी रुपये 50000 अल्प व्याजदराने कर्ज देण्यासंदर्भात शासन निर्णय करण्यात आला आहे मात्रसदर योजनेचा अर्ज देखील जिल्हा कार्यालयात उपलब्ध नाही व आत्तापर्यंत कोणत्याही दिव्यांग आला व्यवसायासाठीअर्थसहाय्य दिले नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे. कोरोना महामारी मुळे दिव्यांग बांधव आर्थिक संकटात सापडला आहे सरकारी व खाजगी नोकरी नसल्यामुळेउदरनिर्वाहासाठी स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्याची आवश्यकता आहे परंतु दिव्यांग महामंडळाकडे पैसाच उपलब्ध नसल्यामुळे दिव्यांगांसाठी व्यवसायासाठी मागणी केलेले अर्ज प्रकरण मंजूरहोत नाहीत त्यामुळे सरकारने दिव्यांग वित्त विकास महामंडळावर आर्थिक तरतूद करून साहाय्य करून महाराष्ट्रातीलदिव्यांगांना व्यवसाय साठी कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच 18 नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार सर्व स्थानिकस्वराज्य संस्थांनी खर्च करावा व नियंत्रण राखण्यासाठी प्रत्येक आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर समितीगठीत करणे बंधनकारक आहे परंतु अद्याप काही आमदारांनी समित् या गठीत कराव्यात व मंत्रालय लेव्हलला सर्व पाचटक्के निधी खर्चाबाबत आढावा घेऊन तात्काळ मीटिंग लावावी तसेच महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना मंत्रालयात भेटदेण्यासाठी स्वतंत्र महिन्यातून एक दिवस द्यावा अशी मागणी धर्मेंद्र सातव सुरेखा ढवळे यांच्यावतीने करण्यात आली.
पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली
पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात मुंबई प्रतिनिधि कल्पना जाधव पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात
40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय शिक्षक भरतीनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान 2 टप्प्यात TET परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर 40 हजार जागांवर शिक्षक भरती टप्प्याटप्प्यानं होणार आहे.
मुंबई राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या आंदोलनाला यश
अन्यायकारक निर्णय मागे घेण्याचे सरकारचे आश्वासन परिषद पदाधिकारी व मंत्री मंडळाच्या बैठकीत सकारात्मक तोडगा विज कनेक्शन पुर्ववत करण्याचे दिले आदेश राज्यात सरपंच वर्गामध्ये आनंदाचे वातावरण
सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांनी मुंबईत घेतला शेवटचा श्वास
मुंबई रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, महान अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिलाचित्रपट.त्यानंतर राम और श्याम, देवदास, गंगा जमुना, नया दौर, मुघल-ए-आझम अशा चित्रपटात त्यांनी अजरामरभूमिका केल्या होत्या. ते खऱ्या अर्थाने पहिले ‘सुपरस्टार’ होते. त्यांना आदर्श मानणारे अनेक कलाकार नंतर पुढे आले. ते जणू अभिनयाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्यानिधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टी व कलाविश्वात कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. हा एका युगाचाअंत आहे. असे जाणकार सांगतात