पुरंदर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील वृद्धाश्रमात माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरंदर तालुका शिवसेनेच्या वतीने फळे ,भाजीपाला,बिस्किटांचे
Maharashtra City: पुणे
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ग्रामपंचायत आवारात बसविण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाच्या वतीने निवेदन
पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळे ग्रामपंचायतच्या आवारात छत्रपतींचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ग्रामपंचायत आंबळे यांना निवेदन देण्यात आले. आंबळे गावास
पिंगोरी येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
पुरंदर पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील 54 वर्षीय व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .ज्ञानेश्वर सर्जेराव यादव असे त्यांचे नाव असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव
पुरंदर मधील पशुपालकांचा आक्रोश तहसील दरबारी
निखिल जगताप बेलसर प्रतिनिधी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ पुरंदर यांचे काम बंद आंदोलन 22 जुलै(गुरुवार) रोजी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय
भोर विभाग महावितरणची आढावा बैठक संपन्न
भोर संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील ज्या गावांत महावितरणचे नुकसान झाले आहे तसेच इतर काही गावांबद्दल अडचणी आहेत, त्यासंदर्भात भोर शहर
पुरंदरमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया रोगाचे थैमान
पुरंदर चिकनगुनिया चे बेलसर बनले हॉटस्पॉट निखिल जगताप प्रतिनिधी बेलसर सध्या वातावरण बदलामुळेआणि पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पिण्याचे पाणी व वापराचे पाणी दूषित झाले आहे.
गणेश रसाकर खुन प्रकरणी मुख्य आरोपी गौरव लकडेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या सासवड न्यायालयाने दिली 30 जुलै पर्यंत पोलिस कोठडी
निरा पुरंदर तालुक्यातील नीरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा खून करणाऱ्या गौरव लकडे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय काल रात्री उसाच्या शेतातून पोलिसांनी
नीरा येथे रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया(आंबेडकर)वर्धापन दिन वृक्षारोपन करून करण्यात आला साजरा
नीरा नीरा (पुरंदर) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांचा वाढदिवस पिंपळ वृक्षाची लागवड करून
पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ पुरंदर यांचे काम बंद आंदोलन
पुरंदर पुरंदर तालुक्यातील पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसास्थापन सेवा संघ शाखा पुरंदर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी 22 जुलै पासून काम बंद आंदोलन चालू करण्यात आले
राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, सोशल मीडिया आढावा बैठक
जेजुरी जेजुरी येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक विद्यार्थी आणि सोशल मीडिया पदाधिकारी आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व