भोर विभाग महावितरणची आढावा बैठक संपन्न

भोर संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील ज्या गावांत महावितरणचे नुकसान झाले आहे तसेच इतर काही गावांबद्दल अडचणी आहेत, त्यासंदर्भात भोर शहर

Read More

पुरंदरमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया रोगाचे थैमान

पुरंदर चिकनगुनिया चे बेलसर बनले हॉटस्पॉट निखिल जगताप प्रतिनिधी बेलसर सध्या वातावरण बदलामुळेआणि पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पिण्याचे पाणी व वापराचे पाणी दूषित झाले आहे.

Read More

गणेश रसाकर खुन प्रकरणी मुख्य आरोपी गौरव लकडेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या सासवड न्यायालयाने दिली 30 जुलै पर्यंत पोलिस कोठडी

निरा पुरंदर तालुक्यातील नीरा येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा खून करणाऱ्या गौरव लकडे याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय काल रात्री उसाच्या शेतातून पोलिसांनी

Read More

नीरा येथे रिपब्लिकन पार्टीऑफ इंडिया(आंबेडकर)वर्धापन दिन वृक्षारोपन करून करण्यात आला साजरा

नीरा नीरा (पुरंदर) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांचा वाढदिवस पिंपळ वृक्षाची लागवड करून

Read More

पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ पुरंदर यांचे काम बंद आंदोलन

पुरंदर पुरंदर तालुक्यातील पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसास्थापन सेवा संघ शाखा पुरंदर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी 22 जुलै पासून काम बंद आंदोलन चालू करण्यात आले

Read More

राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, सोशल मीडिया आढावा बैठक

जेजुरी जेजुरी येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक विद्यार्थी आणि सोशल मीडिया पदाधिकारी आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व

Read More

मंगेशराव ढमाळ यांची पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी मंगेशराव ढमाळ यांची पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपाध्यक्षपदी तथा प्रहार बारामती लोकसभा प्रतिनिधीपदी लोकनेते, प्रहार चे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यमंत्री, बच्चू

Read More

“मासुम”ने जपली माणुसकी

पुरंदर माळशिरस(ता.पुरंदर) कोव्हीड-१९ संपूर्ण जगाला हादरवले आहे.आतापर्यंत दोन लाटा आल्या आणि आता तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यातच सातत्याने लावले जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. या काळात समाजात खूप लोकांच्यानोकऱ्या गेल्या.खूप कुटुंबातील कमावते व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. शेतीमालाला ही भाव मिळत नाही.मजुरीकरणाऱ्या महिला पुरुषांना काम मिळत नाही.  त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे.त्यामुळे घरांमध्ये ताण तणाव,हिंसा वाढलेली दिसत आहे आणि म्हणूनचमहिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासुम संस्थेने पुरंदर तालुक्यातील वंचित घटकांना  किराणा किट वाटप केले आहे. साधारण ५०० लोकांना  प्रत्येकी ११०० रुपयांचं किट वाटप केले आहे. त्यामध्ये  एकल महिला,कुष्ठरोग असणाऱ्याव्यक्ती, आदिवासी,कातकरी, तृतीयपंथी व्यक्ती, देवदासी, वीटभट्टी कामगार व ज्या व्यक्तींना रेशनकार्ड नाही, भटक्याजातीजमाती, हिंसापीडित महिलांचा समावेश केला आहे.एकूणच मागील वर्षी लॉक डाऊन झाला की वेगवेगळ्या स्तरातूनमदत झाली परंतु यावर्षी तसे झाले नाही म्हणून काही लोकांना खूप चणचण भासत होती.  त्यामुळे ज्यांना किराणा मिळाला त्यांनी सांगितले की, मासुमने खूप चांगली मदत केली.किराणा भरपूर होता.खूप वेळेवरमदत झाली, घरात खायला काहीच नव्हते,मासुमचे कामखऱ्या  गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. मासुमने घरोघरी जाऊनकिराणा वाटप केले हे खूप चांगले काम आहे.जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा  मदत केली नाही पण संस्थेने मदत केलीकाही महिलांच्या डोळ्यात पाणी आले.अशा ज्यांना किराणा वाटप केले त्यांच्या प्रतिक्रिया होत्या.

Read More

नायगाव येथे पार पडला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चा शाखा उद्घाटन समारंभ

पुरंदर नायगाव(ता.पुरंदर) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचाशाखा उद्घाटन समारंभ आज नायगाव येथे संपन्न झाला. यावेळी मा.विजयदादा कोलते, प्रा.दिगंबर दुर्गाडे सर, मा.मयुरदादा जगताप, पुष्कराज भैय्या जाधव, अजिंक्य भैय्याटेकवडे,राहुलजी गिरमे, संदेश पवार,संदीपजी चिकणे, संतोष कोलते,सौरभजी कुंजीर, विजयजी कुंजीर, राजेंद्र बापुधुमाळ,प्रकाशनाना कड, गणेश ढोले,चेतन जाधवराव, भानुदास कोलते सर,प्रदीप खेसे,नवनाथ वाघले, घनश्यामवाघले,सदानाना खेसे, दत्ताभाऊ कड,किरणजि साळुंखे,दिलीपजी शेंडकर, संभाजी आबा चव्हाण, संतोष गाडेकर, महादेवशेंडकर, हरिदास खेसे सर,अनिल शेंडगे,सागर होले, राहुल कड, विकास फडतरे,नानासो कड,गोकुळजी यादव, नवनाथयादव, व सर्व तालुका पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते नायगाव ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्हॅक्सीन घेणे कोणावरही बंधनकारक नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व भारत सरकारच्या निर्देशानुसार कोणताही अधिकारी किंवा डॉक्टर तुम्हालाकोरोनाची लस किंवा कोणतीच लस घेण्याकरीता जबरदस्ती करु शकत नाही. तुम्हाला लस घ्यावयाची नसेल तर तो निर्णय घेण्याच्या अधिकार तुमचा आहे. ज्या नागरिकांना जबरदस्तीने, खोटे बोलून, फूस लावून किंवा पूर्ण माहिती न देता लस घेण्यास भाग पाडले असेल तर त्यानागरिकांना नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार असल्याचा उच्च न्यायालयाचा निकाल. पिडीत नागरिकांना प्रत्येकी १ कोटी रुपये तात्पुरती नुकसान भरपाईची मानव अधिकार सुरक्षा परिषद व इंडियन बारअसोसिएशनची मागणी.   नवी दिल्ली नागरिकांना दिशाभूल करुन किंवा जबरदस्तीने लस घेण्यास लावणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुनपिडीत नागरिकांची फसवणूक करुन त्यांच्या मुलभूत मानवी हक्कांचे व घटनादत्त अधिकारांचे उल्लंघन झाल्याप्रकरणीप्रत्येक १ कोटी रुपये अंतरीम नुकसान भरपाई शासनाने द्यावी व ती रक्कम आरोपींकडून वसूल करावी अशी मागणी मानवअधिकार सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव रशीद खान पठाण व इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. निलेश ओझा यांनी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनतेस अनेक त्रास भोगावे लागतआहेत. या काळात ‘आयवरमेक्टीन’ सारखी अत्यंत प्रभावी, दुष्परीणाम विरहीत, स्वस्त व सगळीकडे उपलब्ध असलेलीऔषधे असतांना काही लस निर्माता कंपनीच्या माफियांनी काही भ्रष्ट अधिकारी, मिडीया यांना हाताशी धरून सत्यपरिस्थीती लोकांना कळू न देता घातक दुष्परीणाम असणाऱ्या व अजूनपर्यंत ज्यांची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी (Third Phase Trial) चे परिणाम येणे बाकी आहेत त्या लसींशिवाय पर्याय नाही असा खोटा बनाव निर्माण करण्याचा प्रयत्नकेला. या संदर्भात अमेरिकेची प्रसिद्ध डॉक्टरांची संस्था Front Line Critical COVID-19 Care Alliance (FLCCC) आणिइंग्लंडमधील डॉक्टरांची संस्था British Ivermectin Recommendation Development Panel (BIRD) यांनी त्यांचेसंपूर्ण पुरावे देवून ‘जागतिक आरोग्य संघटना World Health Organization (WHO)’ यांचा खोटेपणा उघडकीसआणला आहे.   या आधीसुद्धा व्हॅक्सीन माफीया बिल गेटस यांच्या बिल अँड मिलींडा गेटस फॉउंडेशनद्वारे अनाधिकृत व्हॅक्सीनची चाचणीकरून 8 मुलींचा मृत्यू केल्याबद्दल सीबीआय (C.B.I.) मार्फत चौकशी करण्याकरीता राज्यसभेच्या Parliamentary

Read More