पर्यावरण संवर्धनासाठी भारत फोर्ज प्रयत्नशील:सागर काळे

पुरंदर वृक्षारोपण हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी.यासाठी जलसंधारण व ग्रामविकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी भारत फोर्ज कायमच प्रयत्नशील असल्याचे मत जलसेवक सागर काळे यांनी व्यक्तकेले.  आंबळे(ता, पुरंदर)येथे भारत फोर्ज लि पुणे व ग्रामपंचायत आंबळे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठीआयोजित केलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच राजश्री थोरात,उपसरपंच सचिन दरेकर,माजी सरपंच सुभाष जगताप,सदस्य विठ्ठल जगताप,गुलाबजगताप,सुमित लवांडे,पांडुरंग काळे,विजय दरेकर,उद्योजक प्रविण जगताप,मारुत्ती जगताप,दिलीप जगताप ग्रामपंचायतकर्मचारी अशोक थोरात,बाळू चव्हाण,व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read More

श्री भुलेश्वर देवस्थान श्रावण यात्रा यावर्षी देखील रद्द

पुरंदर श्री भुलेश्वर देवस्थान श्रावण यात्रा यावर्षी देखील रद्द कावड ,पालखी सोहळा बंद , फक्त नित्यपूजा पुजारी करणार संपूर्ण महाराष्ट्रात एक जागृत देवस्थान तसेच पुणे

Read More

पुरंदर तालुक्यातील शासकीय कार्यालयातच कोरोना नियमांचे उल्लंघन

सासवड महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत WHO पासून सर्वच तज्ञ सांगत असताना देखील सासवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोरोना नियमांचे उल्लंघन करताना

Read More

एकाच दिवशी आंबळेत ५ रुग्ण कोरोना पॉझीटीव

पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणारे आंबळे हे गाव.ह्या गावात कोरोणाचा शिरकाव नव्हता. आंबळे ग्रामपंचायतीने कायमच पुर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची कायमच खबरदारी घेतली होती. परंतु ग्रामपंचायत

Read More

महा. टि.ई.टी परिक्षेच्या वेळापञकात बदल करण्याची दत्ताञय फडतरे यांची मुख्यमंञी मा. उद्धव ठाकरे यांकडे मागणी.

पुणे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी टी.ई.टी परिक्षा १० आॅक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे .याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुर्वपरिक्षा असल्याने राज्यातील

Read More

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई

Read More

ऑनलाईन कोविड कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद.

पुरंदर कोरोनाचा धोका,खबरदारी,उपाय व लसीकरण या बाबत सरपंच परिषदेचे प्रतिनिधी,सामाजिक संस्था व संघटनांचेप्रतिनिधीनी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेला नागरिकांचा उस्पूर्त प्रतिसाद मिळाला.   कोरोना विरोधी जन अभियान पुणे आणि आंबेगाव,जुन्नर,पुरंदर,भोर,वेल्हे तालुक्याच्या सरपंच परिषदेचे प्रतिनिधी वस्थानिक संस्था,संघटनांचे प्रतिनिधी यांच्या वतीने नुकतीच कोविड विषयक ऑनलाईन कार्यशाळेला आरोग्य हक्कचळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ.अनंत फडके व रोग प्रतिकारशक्ती तज्ञ डॉ.विनिता बाळ यांनी मार्गदर्शन केले.  मासूम संस्थेच्या जया नलगे यांनी प्रास्ताविक केले तर काजल जैन यांनी आभार प्रदर्शन केले. कोविड च्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी पूर्ण गावाचे लसीकरण वेगात करून घ्यावे,गाव पातळीवर विलगिकरणकक्ष गरजेनुसार येत्या काळात तातडीने सुरू करता यावेत यासाठी  सरपंचांनी पुढाकार घ्यावा.खाजगी रुग्णालयातहोणाऱ्या कोविड साठीच्या खर्चावर नियंत्रण आणले जावे व त्यासाठी अंकेक्षण (ऑडिट)  प्रक्रियेत सरपंच प्रतिनिधींनीसहभागी व्हावे इत्यादी मुद्द्यांवर कार्यशाळेच्या माध्यमातून चर्चा झाली.  रचना संस्थेचे श्रीपाद कोंडे व मासूम संस्थेच्या काजल जैन यांनी सरपंच व उपसरपंचांच्या माध्यमातून कोविड साथ वलसीकरण विषयक समस्या निराकरणासाठी गावापासून ते तालुका पातळीपर्यंत पाठपुरावा करण्याचे आवाहन  केले.      किसान सभेचे अमोल वाघमारे यांनी आदिवासी भागात या कार्यशाळे साठी विशेष संपर्क साधला. उत्तम टाव्हरे,अशोकपेकारी,अशोक सरपाले,विजय गरुड,रेखाताई टापरें,विश्वनाथ निगळे व सरपंच परिषदेचे इतर सदस्य यांच्या सहकार्यानेहा उपक्रम राबविण्यात आला.

Read More

फुकटच्या बिर्याणीनंतरही सुधारले नाहीत पोलीस! बारामतीत पोलीस हवालदाराला एक लाखाची लाच घेताना अटक!

बारामती कल्पना जाधव प्रतिनिधि बारामती दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उपायुक्त महिलेला फुकटच्या बिर्याणीच्या प्रकरणावरून संपूर्ण राज्याने झोडले असताना देखील पोलीस सुधारायला तयार नाहीत. आज बारामतीत तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिसहवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे याला 1 लाख 10 हजार रुपयांची लाच घेतानालाच पुणे लुचपत प्रतिबंधक विभागाने

Read More

टेकवडीच्या विकासासाठी भारत फोर्ज सज्ज : लीना देशपांडे.

माळशिरस पुरंदर ऑक्सिजन व्हिलेज टेकवडीसाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे.संकल्पना नवीन आहे आणि या गावचे तरुण योग्य दिशेने वाटचाल करीत आहे याचा अभिमान वाटतो,तो उत्साह असाच कायम

Read More

नीरा येथे आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पुरंदर पुरंदर तालुक्यातील निरा येथे आणाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आंनाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे आज सकाळी दहा वाजता नीरा ग्रामपंचायत समोर अण्णाभाऊ

Read More