बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ग्रामस्थांच्या रस्त्याविना मरणयातना सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी खराब रस्त्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आज
Maharashtra City: बीड
ह्रदयद्रावक!!!!कोरोनाने पतीला नेल,विरहातुन पत्नीने १८ महिन्याच्या मुलीलह स्वत:ला संपवल
बीड कोरोनाने मृत्यु झालेल्या पतीचा विरह सहन न झाल्याने शिक्षीका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.१८ महिन्याच्या मुलीसह विहिरीत ऊडी मारुन महिलेने आपलं आयुष्य
आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं; थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास
बीड थोरल्या भावाची हत्या करून त्यानं आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या भावाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. थोरल्या भावाची
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन
बीड आष्टी: पंधराव्या वित्त आयोगाच्या रक्कमेतून लाईट बिल भरणार नाही ते शासनाने भरावे,कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत च्यावसुली शंभर टक्के बंद असल्याने पाणी पुरवठा योजनेचे बिल माफ करावे,तर कर सल्लागार म्हणून जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीला दिलेले काम रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी आष्टी तालुका जिल्हा बीड च्या गटविकास अधिकारी निवेदन देऊन वरील मागण्यांना मान्य करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य विश्वस्त सुधीर पठाडे बाळासाहेब वनवे ,जालिंदरगायकवाड, अस्लम पठाण, उषा दिगंबर पोकळे, मनीषा रामकिसन ठोंबरे ,जयसिंग गव्हाणे ,अशोक गर्जे यांच्याउपस्थितीत देण्यात आला