पुरंदर पुरंदर तालुक्यातील आंबळे याठिकाणी तीनच दिवसात तब्बल २० जण कोरोणा पॉझीटीव झाल्याने पुरंदरच्या पुर्व भागातील कोरोणा हॉटस्पॉट बनले आहे. संपुर्ण देशातच कोराणाने पुन्हा डोके
Maharashtra City: पुणे
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण आपल्या दारी…!!
पुरंदर पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार मा श्री संजयजी जगताप यांच्या संकल्पनेतून आणि महावितरणच्या माध्यमातून माळशिरस येथे महावितरण आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी
जवळार्जुन ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांसाठी दहा पोती धान्य
पुरंदर पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी जवळार्जुन येथील युवकांनी घरोघरी जाऊन कडधान्य स्वरूपात मदत गोळा केली.याउपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.ज्वारी,बाजरी,गहू तांदूळ अशा कडधान्यांची जवळपास दहा पोटी जमाझाली.तसेच इतरही जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळाली. या उपक्रमासाठी सुजित राणे, नागेश टेकवडे, दादा टेकवडे, सौरभ टेकवडे, पंकज टेकवडे, मयूर टेकवडे, दिनेश टेकवडे, चेतन टेकवडे, काका राणे व इतर सहकाऱ्यांनी घरोघरी जावून मदत गोळा करण्यासाठी परिश्रम घेतले.
शिवतारेंनी घेतली जयंत पाटलांची भेट गुंजवणीचे काम चालू करण्याचे मंत्र्यांचे निर्देश
पुरंदर दरम्यान याबाबत शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जयंत पाटील माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत. त्यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले असून लवकरात
अपघात टाळण्यासाठी मावडी रस्त्याचा कायापालट. अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नाला यश.
पुरंदर जेजुरी ते मोरगाव दरम्यान मावडी हद्दीतील रस्ता अतिरिक्त डांबरामुळे गुळगुळीत झाला होता.त्यामुळे या ठिकाणी अनेक दुचाकी स्वारांसह कित्येक वाहन चालकांना देखील अपघातास सामोरे जावे
महापुरुषांच्या जयंतीलाच पदाधीकार्यांना बोलता येत नाही……!!!!!!!
पुरंदर पुरंदर तालुक्यात खुप मोठ्या महापुरुषांनी जन्म घेतलाय. अशाच एका महापुरुषाच्या जयंतीनिमित्त एका गावात गावच्या पदाधिकार्यांना आमंत्रित केल होत. या कार्यक्रमात आजी माजी सरपंच तसेच
मांडकी येथे विकास कामांचे भूमिपूजन…!
पुरंदर पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटिल ,यांच्या हस्ते
पर्यावरण संवर्धनासाठी भारत फोर्ज प्रयत्नशील:सागर काळे
पुरंदर वृक्षारोपण हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी.यासाठी जलसंधारण व ग्रामविकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी भारत फोर्ज कायमच प्रयत्नशील असल्याचे मत जलसेवक सागर काळे यांनी व्यक्तकेले. आंबळे(ता, पुरंदर)येथे भारत फोर्ज लि पुणे व ग्रामपंचायत आंबळे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठीआयोजित केलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच राजश्री थोरात,उपसरपंच सचिन दरेकर,माजी सरपंच सुभाष जगताप,सदस्य विठ्ठल जगताप,गुलाबजगताप,सुमित लवांडे,पांडुरंग काळे,विजय दरेकर,उद्योजक प्रविण जगताप,मारुत्ती जगताप,दिलीप जगताप ग्रामपंचायतकर्मचारी अशोक थोरात,बाळू चव्हाण,व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री भुलेश्वर देवस्थान श्रावण यात्रा यावर्षी देखील रद्द
पुरंदर श्री भुलेश्वर देवस्थान श्रावण यात्रा यावर्षी देखील रद्द कावड ,पालखी सोहळा बंद , फक्त नित्यपूजा पुजारी करणार संपूर्ण महाराष्ट्रात एक जागृत देवस्थान तसेच पुणे
पुरंदर तालुक्यातील शासकीय कार्यालयातच कोरोना नियमांचे उल्लंघन
सासवड महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत WHO पासून सर्वच तज्ञ सांगत असताना देखील सासवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोरोना नियमांचे उल्लंघन करताना

