बोपगावात दोन वर्षोपासुन तलाठी येत नसल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर करावी : दत्ताञय फडतरे यांची जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे मागणी

पुणे  सासवड -कोंढवा मार्गावरिल पुरंदर तालुक्यातील बोपगाव ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन दोन वर्षोपुर्वी मोठ्या उत्साहात पार पडले .परंतु , तेव्हा पासुन तलाठी गावात येवुन कारभार

Read More

हरणी येथे बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

पुरंदर तालुक्यातील हरणी येथिल महादेव डोंगरावर आज अपंगांचे दैवत माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या महागाई विरोधात ठिकठिकाणी आंदोलने.

नीरा: आज सोमवार दिनांक ५ जुलै २०२१ रोजी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोको आंदोलन केले जात आहेत.

Read More

वन्यप्राण्यांमुळे पिकांचं नुकसान होत असेल तर भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

दिनांक ५/७/२०२१ सोमवार. “आमच्या इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. दरवर्षी रोही, हरणं, रानडुक्कर, माकडं यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. यासाठी मदत मिळावी म्हणून शासनाकडे काय प्रयत्न करावेत?

Read More

हॉटेल मालकानेच चप्पल व काठीने मारल्यानेच वेटरचा झाला मृत्यु-तपासात झाले उघड

जेजुरी पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडला प्रकारसदर घटना व पोलिस स्टेशनकडुन मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे:बंडगार्डन पोलीस ठाणे पुणे आयुक्तालय यांच्याकडून पोस्टाने झिरो झिरो खाली अज्ञात इसमाचे

Read More

महागाई विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जन आक्रोश आंदोलन

पुणे  सातत्याने सुरू असलेल्या महागाईवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. नोटबंदी या केंद्र सरकारने लादलेल्या कृत्रिम आपत्तीमुळे आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे जनता त्रस्त

Read More

आझाद हिंद संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हनुमंत पांडुरंग वाबळे यांचा जाहीर पाठिंबा

सासवड सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व  मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी  या उपोषणाला  मी वडार महाराष्ट्र संघटना वआंबोडी गावचे सरपंच सुशांत भांडवलकर जाहीर असा पाठिंबा देण्यात आला यावेळेस उपोषण कर्ते तुकारामभांडवलकर,गोपाळ भांडवलकर,बबन भांडवलकर आप्पा भांडवलकर,रामदास भांडवलकर, भांडवलकर खोमदास,राजेंद्रभांडवलकर,दिनेश भांडवलकर, ओमकार भांडवलकर,हेमंत भांडवलकर तसेच  मी वडार महाराष्ट्राचा संघटना अध्यक्षनवनाथ धोत्रे,राजेंद्र धोत्रे,आंबोडी गावचे सरपंच सुशांत भांडवलकर, भिवडी गावचे सरपंच लखन चव्हाण,हिवरे गावचेसदस्य दिपक चव्हाण,बापू शिरसागर,राजाराम बापू जगताप,विनायक भांडवलकर,दिनेश भांडवलकर,ओमकार भांडवलर उपस्थित होते.

Read More

मराठा ओबीसीकरण करण्याच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात

मराठा लोकप्रतिनिधींना घालणार घेराव पुरंदर मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण तसेच २१८५ मराठा तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करण्यात याव्यात या प्रश्नांसाठी दि.०५ व

Read More

पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी मनोज खळदकर यांची निवड

पुरंदर पुरंदर तालुक्यातील कुंभारवळणचे उद्योजक मनोज खळदकर यांची संभाजी ब्रिगेड पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.खळदकर हे आरएसएस संघटनेमध्ये आपत्ती व्यवस्थापन या पदावरती कार्यरत

Read More

भुमाता ब्रीगेडचा जाहिर पाठिंबा

सासवड सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी या उपोषणाला भुमाता ब्रिगेड तर्फे जाहीरपाठींबा देण्यात आला यावेळी उपोषण कर्ते तुकाराम भांडवलकर,आप्पा भांडवलकर सोपान भांडवलकर,रामदासभांडवलकर तसेच भुमाता महिला संघटना महाराष्ट्रा राज्य अध्यक्षा प्रविण ताई पानसरे‌ व बहुजन हक्क परिषद महाराष्ट्रराज्य सचिव कैलास दादा धिवार पदाधिकारी उपस्थित होते

Read More