नीरा-कोळविहीरे गट राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी बापुसाहेब भोर

पुरंदर कोळविहिरे गावचे माजी सरपंच सर्जेराव उर्फ बापुसाहेब भोर यांची नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एक उत्कृष्ट

Read More

एम एस इ बी च्या खांबावर खाजगी केबल व्यवसायिकांचे अतिक्रमण!!!आर्थिक हित संबंध गुंतल्याचे पंकज धिवार यांचा आरोप

सासवड महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कायमच वादाच्या भोवऱ्यात गुंतलेली असल्याचे चित्र सर्वत्रच पाहायला मिळत आहे.ग्राहकांना सेवा पुरविण्यात अपयश तर कधी वीजबिल जास्तच आले,तर कधी

Read More

श्रावणी सोमवार निमीत्त गुळूंचे येथील ज्योतिर्लींगाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट.कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाही

नीरागुळुंचे (ता.पुरंदर )येथील काटेबारस यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री.ज्योतिर्लींग मंदिराच्या गाभाऱ्यातआजा श्रावणातील पहिल्या सोमवार निमीत्त  फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिवभक्त देवराम पाटोळे यांनी ही फुलांची आकर्षक सजावट

Read More

आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून टेकवडीत रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु

पुरंदर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातुन जनसुविधेअंतर्गत टेकवडी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरु करण्यात आले.त्यामुळे नागरिकांची पावसाळ्यातील गैरसोय टळणार आहे. टेकवडी ग्रामपंचायत व

Read More

महेश राऊत यांनी वीर भिवडी गटाच्या अध्यक्ष पदाचा दिला राजीनामा

पुरंदर पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे वीर-भिवडी गटाचे अध्यक्ष महेश राऊत यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेंडेपाटील यांच्याकडे सुपुर्त

Read More

धक्कादायक!!! मेडिकल बिल मंजुर करण्यासाठी मागीतली पाच हजार रुपयांची लाच

बारामती आतापर्यंत सरकारी काम करण्यासाठी बाहेरच्या माणसाकडुन लाच मागीतली जायची, मात्र आता कार्यालयातील कामगाराकडुन अधिकारी त्याच्या औषधांची बिलं मंजुर करण्यासाठी लाच मागतो ईथपर्यंत ही लाचखोरीची

Read More

विमानतळ व्हायला अजुन वेळ,तोपर्यंतच प्रपंचाचा झाला खेळ !!!!!

पुणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावीत अंतरराष्ट्रीय विमानतळ अजुन कागदावरच आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे अजुन तळ्यात मळ्यातच चालु आहे.त्यामुळे विमानतळाच्या प्रस्तावित ठिकाणाच्या परिसरात जमीनिंचे भाव वाढलेले आहेत.यातुनच

Read More

पोंढेतील अंगणवाडीत स्तनपान सप्ताह साजरा.

पुरंदर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र पोंढे येथे स्तनपान सप्ताह व अन्न प्राशन दिनानिमित्त महिलांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. डीलेवरी झाल्यानंतर अर्ध्या

Read More

जुन्नर अपहार प्रकरणी माजीसरपंच जयश्री मेहेत्रे व ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांना न्यायालयीन कोठडी,येरवडाकारागृहात रवानगी

भ्रष्टाचारात अनेकांचे हात गुंतल्याचा संशय! जुन्नर   ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे आणिग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे यांना देण्यात आलेली पोलिस कस्टडीची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, जुन्नर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आरोपींचीरवानगी येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये ३ ऑगस्ट २०२१ रोजी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून तत्कालीनसरपंच जयश्री सुभाष मेहेत्रे (रा.नारायणवाडी ,नारायणगाव) व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गेनभाऊ खराडे (रा.मंगरूळता.जुन्नर) यांना अटक करण्यात आली होती. या अपहार प्रकरणातील आणखी एक आरोपी महिला सरपंच ज्योति प्रवीणदिवटे यांची जामिन मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. तर यात अनेक जण सहभागी असल्याची शक्यता वर्तविण्यातयेत आहे. १ एप्रिल २०१५ ते १८  डिसेंबर २०१५ दरम्यान नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री मेहेत्रे व ज्योति दिवटे याअनुक्रमे सरपंचपदी होत्या. तर याच कालावधीत ग्रामविकासअधिकारी राजेंद्र खराडे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. याकालावधीत ग्रामपंचायतीत रोखीने व्यवहार करणे, ई-टेडरिंग न करता खरेदी करणे आदी बेकायदेशीर व्यवहार करूनशासकीय निधीचा अपहार करून ५० लाख ८४ हजार ३४३ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे ग्रामपंचायततपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी किसन बबन मोरे यांनी नारायणगावपोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या अपहार प्रकरणात अनेकजण अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीवरमाजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांची सत्ता होती. सत्तेचा रिमोटकंट्रोल त्यांच्याच हाती होता. आणखीकिती प्यादे यात गुंतले आहेत. हे आता तापसंतीच स्पष्ट होईल !मात्र यात आणखी हात असण्याची शक्यता वर्तवली जातआहे.

Read More

वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत गुंजवणीचे काम सुरु

पुरंदर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे भगीरथ प्रयत्न अखेरीस फलद्रुप झाले. गुंजवणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम तोंडल ता. पुरंदर येथे आज सुरू करण्यात आले. ढोल ताशांच्या

Read More