नाशिक मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका माजी मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे माजी मंत्री म्हणजे माजी आदिवासी
Maharashtra City: नाशिक
सासुरवासाची ठरली शिकार; “या” महिला सरपंचाची विष पिऊन आत्महत्या
लासलगाव सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सासरच्यांकडून होत असलेला मानसिक व शारीरिक छळ आणि चारित्र्यावर संशय घेणे यामुळे कंटाळून एका महिला सरपंचाने विषारी औषध प्राशन
धक्कादायक!!!! काळजाचा थरकाप उडवणारी घटना.दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…फक्त मित्राला ढकलल अन जागेवर गेला जीव
नाशिक एका मित्राने केलेली थट्टा मस्करी दुसऱ्या दोस्ताच्या चक्क जीवावर बेतल्याचा प्रकार घडला आहे. अरे, असा काय बसला आहेस म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राला ढकलले.
लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर एसीबीच्या अटकेत
नाशिक: नाशिकची लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकरला एसीबीने अटक केली आहे. वैशाली झनकरला आठ लाखांची लाच घेण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाला गुंगारा देत
सरपंच सेवा महासंघाचे विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची कार्यकारिणी जाहीर
नाशिक सरपंच सेवा महासंघा मार्फत विविध गावांच्या सरपंचांना शासनाच्या प्रत्येक योजनांचा,गावच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा व्हावा यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आगामी काळात देण्यात येणार आहे.संघाच्या संघटनात्म्क बांधणीसाठी
संगणक परिचालकांचे एक वर्षाचे अग्रीम मानधन देऊ नये – सरपंच सेवा महासंघ,महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंच महोदयांना सूचित करण्यात येतो की , ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे १ वर्षाचेअग्रीम मानधन देण्याबाबत पत्र प्राप्त झालेले आहेत परंतु कुणीही सरपंच यांनी अग्रीम मानधन देऊ नये शासननिर्णयानुसार १५ वित्तचे सर्व पेमेंट PFMS प्रणाली द्वारे ऑनलाइन करण्यात येत आहेत तरी संगणक परीचालकाचेमानधन देण्याकरीता महाराष्ट्र शासन आपल्या पद्धतीने नियमात बदल करून प्रत्येक सरपंचांना मानधन देण्यासबंधनकारक करीत आहे. राज्यातील सर्व सरपंच यांनी कोणीही संगणक परीचालकांचे मानधन अदा करू नये.कारण वित्त आयोगाचा निधीग्रामपंचायतला आला तेव्हापासून प्रशासनाच्या डोळ्यात खुपत असून शासन/प्रशासन हा निधी आपल्याला कृतीआराखड्यानुसार खर्च करु देत नाही. तर शासन आपल्या मर्जीनुसार खर्च करण्याच्या विचारात आहे, मग विशेष सभाघेऊन कृती आराखडा तयार करण्याचा सोंग कशाला..? सरपंचांचे संपूर्ण अधिकार हिरावण्याचा हा प्रयत्न आहे आणि हे सरपंच सेवा महासंघ खपवून घेणार नाही… याकरिता शासनासोबत कायदेशीर लढाई सुरूच आहे आपण लवकरच विविध मागण्यांसाठी एक दिवसीय ठिय्याआंदोलन करणार आहोत… तरि कोणत्याही सरपंच महोदयांनी संगणक परीचालकांचे अग्रीम पेमेंट देवू नये.अशी मागणी सरपंच सेवा महासंघमहाराष्ट्र यांनी केली आहे.
सरपंच सेवा महासंघ येवला तालुकाध्यक्षपदी प्रताप पाचपुते
कार्याध्यक्ष पदी मोहीनी बुल्हे येवला सरपंच सेवा महासंघ येवला तालुकाध्यक्षपदी पाटोदा तालुका येवला येथील आदर्श सरपंच प्रताप पाचपुते व शिरसगावतालुका येवला येथील सरपंच मोहिनी ज्ञानेश्वर बुल्हे यांची कार्याध्यक्षपदी