🌴 *महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत*🌴
June 25, 2021, 1:10 pm
मंगेश गायकवाड
1,221
🌟 *ग्रामीण भागातील सर्व कुटूंबासाठी वैयक्तिक लाभाची कामासाठी सन 2021-2022 करीता अर्ज सादर करणे* 🌟 *वैयक्तिक लाभाची कामे........* *1) शोषखडा -* परिमाण - १.२० मी X १.२० मी X १.०० मी अनुदान रक्कम = 2,895/- *2) नाडेप कंपोस्टींग -* परिमाण - ३.६० मी X १.५० मी X ०.९० मी अनुदान रक्कम = 12,474/- *3) गांडूळ खत -* परिमाण - ४.० मी X १.५० मी X ०.६० मी अनुदान रक्कम = 12,474/- *4) वैयक्तिक शौचालय -* (SBM च्या यादीनुसार लाभ न घेतलेले लाभार्थी) अनुदान रक्कम = 12,359/- *5) विहीर/ बोअर पुर्नभरण -* अनुदान रक्कम - 12,198/- *6) रेशीम उदयोग तुती लागवड व कीटक संगोपन गृह बांधकाम किमान क्षेत्र ०.४० आर करीता* अनुदान रक्कम = 3,32,740/- *7) शेत बांध बंदिस्ती -* परिमाण - ०.६० मी(उंची) X १.७० (रुंदी) एकुण क्षेत्र ०.५७ चौ.मी= रुपये ८००० प्रती हेक्टर अनुदान रक्कम = १०,०००/- ते १४,०००/- (जमिन प्रकारानुसार) *वरील प्रमाणे सर्व कामाचा लाभ एक कुटुंब घेऊ शकतात.* 🌴 *लाभार्थीची पात्रता व कागदपत्रे🌴* *१) लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील असावा. (ज्या प्रवर्गात निवड केली आहे त्या प्रवर्गाचे संबधित कागदपत्रे सोबत जोडावीत.)* १) अनुसूचित जाती २) अनुसूचित जमाती ३)...