पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी भ सकाळी संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी अत्यंत साधे पणाने साजरी करण्यात आली.आज सकाळी पहाटे चंद्रकांत भुजबळ यांच्या हस्ते महापूजा करण्यात करण्यात आली. यानंतर आरती व प्रातिनिधिक स्वरूपात भजन करण्यात आले.
यावेळी हभ.प.बबन भुजबळ ,ह.भ.प.अशोक महाराज पवार,सागर भुजबळ त्रिंबक भुजबळ,भूषण भुजबळ,महावीर भुजबळ सुदान भुजबळ,दीपक भुजबळ,संदीप भुजबळ,संतोष भुजबळ विपुल भुजबळ,राजेंद्र भुजबळ,इत्यादी सह ग्रामस्थ उपस्थित होते…