सासवड
सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी या उपोषणाला भुमाता ब्रिगेड तर्फे जाहीरपाठींबा देण्यात आला यावेळी उपोषण कर्ते तुकाराम भांडवलकर,आप्पा भांडवलकर सोपान भांडवलकर,रामदासभांडवलकर तसेच भुमाता महिला संघटना महाराष्ट्रा राज्य अध्यक्षा प्रविण ताई पानसरे व बहुजन हक्क परिषद महाराष्ट्रराज्य सचिव कैलास दादा धिवार पदाधिकारी उपस्थित होते